लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर ,येऊ शकणार नाहीत तुरुंगाबाहेर !

0 33

चारा घोटाळा प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना अटक झाली होती .लालूप्रसाद यादव यांना आता जामीन मिळाला आहे. जामीन मिळाला असता तरीही त्यांना तुरुंगाबाहेर मात्र येत येणार नाही .कारण चारा घोटाळा प्रकरणातील चाईबासा प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र दुमका ट्रेझरी प्रकरणाची सुनावणी बाकी असल्यामुळे लालूप्रसाद यादव यांना तुरुंगाबाहेर येता येणार नाही.

Related Posts
1 of 257

चाईबासा प्रकरणात यादव यांची अर्धी शिक्षा पूर्ण झाली आहे .बाकी अर्धी शिक्षा बाकी होण्यासाठी २६ दिवस बाकी आहेत .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: