DNA मराठी

रुग्ण @३६३ ; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ७८ टक्के 

0 172
Related Posts
1 of 2,489

अहमदनगर : बरे झालेले ५३९ रुग्ण घरी सोडण्यात आलेत , बऱ्या झालेल्या रुग्णांच्या संख्येने १०००० चा आकडा क्रॉस केल्या त्यामुळे बरे होण्याचे प्रमाण आता ७८ टक्क्यांवर येऊन धडकले आहे . सोमवारी दिवसभरात एकूण १० जणांचा मृत्यू झालाय हे संपूर्ण जिल्ह्यातले असून जिल्हा रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४० , अँटीजेन चाचणीत २१६ आणि खाजगी प्रयोगशाळेत  केलेल्या तपासणीत  १०७ रुग्ण असे ३६३ जणांचा चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आलाय .  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: