रिया बरोबर ६ जणांवर गुन्हा दाखल

0 20

ड्रग बाळगल्या प्रकरणी सीबीआय कडून चौकशी
मुंबई- अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक तसचे सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवसायिक व्यवस्थापक श्रुती मोदी व जया सहा यांचा संबंध गोवातील ड्रग तस्कर गौरव आर्य यांचा बरोबर संबंध आढळुन आली आहे. या मुळे अमलीपदार्थ नियंत्रक कक्षाने(एनसीबी) सर्व ६ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. रियाच्या व्हॉटसअप चॅटमधून ड्रग कनेक्शन समोर आली नंतर हे कारवाई करण्यात आली.या सर्वांवर अमली पदार्थ आणि मानसरोगविषय कलम २० बी,२८ ,२९ ही कलमे लवणायात आली आहे.
सीबीआयने मुख्य संशयित रिया व तिचा भाऊ यांची कसून चौकशी केली व त्यांचा बद्दल सबळ पुरावे मिळाल्याने ते कधीही अटक हू शकतात.
सुशांतसिंह राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया सहा ने घेतले १० कोटी रूपये घेतले याची माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे.

Related Posts
1 of 67
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: