रिया चक्रवर्ती लवकर बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार – रूमी जाफरी

0 22

 नवी मुंबई –  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या नंतर भारतीय प्रसार माध्यमात सर्वात जास्त चर्चेत असलेला नाव म्हणजे रिया चक्रवर्ती होय आता हा नाव परत एखादा चर्चेत आला आहे. याचा कारण म्हणजे  रिया  चक्रवर्तीचा मित्र लेखक रूमी जाफरी याने दिलेल्या माहिती नुसार रिया परत एखदा कमबॅक करणार आहे.  रुमी जाफर याने एका प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले कि हे वर्ष रिया चक्रवर्तीसाठी अत्यंत धक्कादायक होता . हे वर्ष प्रत्येकासाठी खूप वाईट होतं. पण रियाला या वर्षात अनेक धक्के सहन करावे लागले. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगी तुरूंगात महिनाभर घालवते तेव्हा तिच्या मनावर काय आघात होत असतील याची तुम्ही कल्पना करू शकता.

हे पण पाहा –   रेखा जरे हत्याकांड । रेखा जरे यांना न्याय मिळून देण्यासाठी कँडल मार्च

ते पुढे म्हणाले कि  माझी रियाशी नुकतीच भेट झाली होती तेव्हा रिया खूप शांत होती आणि जास्त बोलत नव्हती. ती खूप निराश असल्यासारखी वाटत होती. तेव्हा मी रियाला सांगितले कि पूर्ण इंडस्ट्री तिचं स्वागत मनापासून करेल.

  त्यांना गट तट कळत असतील त्याला मी काय करु ? – रोहित पवार

Related Posts
1 of 61

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातून बॉलीवूड मधील ड्रग्स प्रकरण समोर आले होते आणि याच प्रकरणात तिला एक महिनाभर तुरुंगात राहावे लागले होते.  आता रिया नवीन वर्षात कधी परतएखदा बॉलीवूड मध्ये कमबॅक करते पाहावा लागेल.

जागतिक कसोटी क्रमवारी- स्टीव्हन स्मिथला मागे टाकत केन विल्यमसन अव्वलस्थानी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: