रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर

0 47

मुंबई- सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातून समोर आलेल्या ड्रग प्रकरणात अटक केली गेलेली सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण आणि अभिनेत्री रीया चक्रवती याला आज मुंबई हायकोर्ट जमीन दिली आहे. मात्र याच प्रकरणात अटक केलेल्या रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टानं जमीन दिले नाही.
रियाला ही जमीन काही अटींसह मंजूर करण्यात आलेला आहे. त्याला मुंबई पोलिसाचे परवानगीशिवाय त्याला मुंबईच्या बाहेर जाता येणार नाही. आणि रिया चक्रवतीचा पासपोर्ट सध्या एनसीबीकडेच जमा रहाणार आहे. रियाला जामीन २८ दिवसानंतर भेटला आहे. ही जमीन १ लाख जातमुचलक्यावर देण्यात आला आहे.

Related Posts
1 of 1,404
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: