रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केला राज्यातील आणखी एक बँकेचा परवाना रद्द 

0 29

नवी मुंबई –  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यातली आणखी एका बँकेवर कारवाई करून त्या बँकाच्या परवाना रद्द करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुभद्रा लोकल एरिया बँकचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केली आहे.  बँकेच्या कारभारातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

दोन दिवसापूर्वी जामिनावर सुटलेले लॉरेन्स स्वामी यांना पुन्हा अटक

काल गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुभद्रा लोकल एरिया बँकचा गैरकारभारामुळे  बँकेचा बँकिंग परवाना रद्द करत असल्याची माहिती मिळाली आहे . या बँकेचा कामकाज कालपासून बंद करण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिला आहे. मात्र या निर्णयाने त्याबँकेतील ठेवीदार अडचणीत आले आहे.

Related Posts
1 of 1,290

 हे पण पाहा- बोठेच्या संपर्कातील त्या व्यक्तींची झाली सखोल चौकशी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: