राहुल गांधींनी ‘हे’ काम करुन दाखवावे ,निलेश राणेंनी दिले चॅलेंज !

0 35

पुन्हा एकदा भाजप नेते निलेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला हे. आमचं सरकार असतं तर चिन्यांना १५ मिनिटांत बाहेर फेकून दिलं असतं असे विधान राहुल गांधी यांनी केले होते .यावरून निलेश राणे यांनी राहील गांधींची खिल्ली उडवत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी कधी हुशार होणार, असा सवाल करत निलेश राणे यांनी टीका केली आहे .निलेश राणे यांनी म्हटले आहे , चीन चं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा.

Related Posts
1 of 253

दरम्यान भारत -चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे .यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: