राष्ट्रवादी काँग्रेस ३९ तर भाजप १० खर्डा, साकत, तेलंगसी, चोंडी ग्रामपंचायतवर आ. रोहीत पवार यांचे वर्चस्व

0 27

जामखेड – तालुक्यातील सर्वात मोठी खर्डा ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपला धोबीपछाड राष्ट्रवादी आ. रोहीत पवार यांचा भाजपला दे धक्का राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ तर भाजपचे ६ उमेदवार विजयी  झाले. माजी मंत्री राम शिंदे यांचे गाव असलेल्या चोंडी गावात आ. रोहीत पवार यांच्या मंडळाने मोठा विजय मिळविला आहे. दुसऱ्या क्रमांकाची साकत ग्रामपंचायतची १५ वर्षाची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसने माजी पंचायत समिती सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांच्याकडून हिसकावून घेतली तर तेलंगसी येथील भाजपची २५ वर्षांपसूनची सुभाष जायभाय यांची सत्ता राष्ट्रवादीने एकतर्फी घेतली तसेच तरडगाव येथील दहा वर्षांपासूनची भाजपची सत्ता राष्ट्रवादीने मोडीत काढून एकतर्फी वर्चस्व मिळविले.

खर्डा ग्रामपंचायत विजयी उमेदवार
मदन पांडुरंग गोलेकर, रंजना श्रीकांत लोखंडे,  कांचन गणेश शिंदे, मोरे राजू चत्रभुज, जमकावळे वैभव दत्तात्रय,  जावळे सुनिता दिपक, कोरे महालिंग नागनाथ, दिंडोरे महेश सुरेश, पाटील संजीवनी वैजीनाथ,  गोलेकर रोहिणी प्रकाश, खटावकर पुनम अशोक,  होडशिळ नाना तुकाराम,  काळे दैवशाला सखाराम,  गोपाळघरे नमिता आसाराम,  भोसले शितल सुग्रीव, सिमा भगवान दराडे,  सोपान आबा गोपाळघरे
वॉर्ड पाच मध्ये भोसले शितल सुग्रीव 400 ,नोटा 502 निवडणूक आयोगाचे पत्र नोटाचा मताचा विचार न करता त्यानंतर मतदान पडलेला उमेदवार विजयी जाहीर करायचा.

वॉर्ड क्रमांक 4 मध्ये काट्याची टक्कर होऊन होडशिळ नवनाथ तुकाराम हे फक्त एक मताने विजयी झाले त्यांना ५७५ तर प्रतिस्पर्धी उमेदवार होडशिळ बापूराव आश्रुबा यांना ५७४ मते पडली आहे.

साकत विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे घोडेस्वार मिनल, नेमाने सिंधुबाई,  कोल्हे राजेंद्र, कोल्हे बळीराम, कोल्हे मैना, वराट संजय, वराट रंजना, नेमाने चंद्रभागा, वराट रतनबाई, मुरूमकर प्रवीण, वराट राजू, पाटील मनिषा, वराट रूपाली
  चोंडी  ग्रामपंचायत
शिंदे कल्याण,  ऊबाळे गणेश, शिंदे मालन,  जगदाळे विलास, शिंदे रेणुका, जाधव सुप्रिया, उदमले हनुमंत, सोनवणे सारीका, ऊबाळे आशाबाई
आघी
तेरकर निखिल रावसाहेब, शिंदे राजु भिवा (बिनविरोध) मरकड इंगल रावसाहेब (बिनविरोध) , शेख रावुबी इब्राहिम, बोराटे राजेंद्र किसन (बिनविरोध), घुले सोजर नवनाथ
 पिंपळगाव आळवा
बोबडे बबन एकनाथ, मोहळकर लता विष्णू, बारवकर अश्विनी विनोद, मोहीते शोभा बाबासाहेब, मोहीते अश्विनी शांतीलाल, पवार संभाजी तुकाराम, नरके मनिषा भाऊसाहेब

      वाघा

साळवे सुर्यभान दशरथ, बारस्कर आरती शिवाजी, बारस्कर सविता शामराव, बारस्कर संदीपान बापूराव, बारस्कर लताबाई रामकिसन, जगदाळे अलका श्रीमंत, जगदाळे शोभा बिभिषण.

 पिंपरखेड ग्रामपंचायतमध्ये भाजपची हॅटट्रिक
पिंपरखेड ग्रामपंचायत मागील दहा वर्षांपासुन भाजपच्या ताब्यात आहे. भाजप तालुकाउपाध्यक्ष व विद्यमान सरपंच बापूराव ढवळे यांच्या मंडळाने पुन्हा एकदा बाजी मारली असून हॅटट्रिक केली आहे त्यांनी पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांच्या मंडळाचा पराभव केला आहे. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे  गायकवाड अविनाश, कारंडे सविता, गाडेकर स्वाती, भापकर शुभम, सय्यद मुमताज, कदम सुर्यकांत, ओमासे उषा, लबडे मालन,  ढवळे कांचन, ओमासे सुशिला, ढवळे सुनिता आप्पासाहेब  गुरेवाडी संतोष ठाकरे, सुनिता अनपड, उज्वला कोरडे, छबुराव कोरडे, सोनाली जाधव, प्रकाश मुळे, अंजली ढेपे.

 तेलंगसी
रामेश्वर मोरे, उषा गायकवाड, गंगुबाई काळे, निळकंठ ढाळे, भरत ढाळे, कविता ढाळे, नाना जायभाय, कमल वायभसे, छगाबाई जाधव

मोहा
विनोद इंगळे, उजाबाई कापसे, सारीका डोंगरे, विकास सांगळे, स्वाती डोंगरे, पार्वती झेंडे, पंडीत गायकवाड, संगीता देडे, भिमराव कापसे

 देवदैठन
ज्ञानेश्वर भोरे, अनिल भोरे, मनिषा भोरे, तुकाराम महारनवर, सुरेखा बनकर, आशा महारनवर, विजय धेंडे, भावना देंडे, दिपाली सरगर

Related Posts
1 of 23

कुसडगाव
दत्तात्रय कार्ले, मंजुषा भोगल, रूपसुंदर वटाणे, मधुकर खरात, अंकूश कात्रजकर, वंदना काञजकर, शहाजी गाडे, सोनल गंभिरे, काशीबाई जरांडे .

जातेगाव
ऋषिकेश गायकवाड, दिपाली गर्जे, आशालता गायकवाड, प्रविण गायकवाड, रवीराज गायकवाड, रूक्मिणी गायकवाड, दिगांबर हराळ, उषा गायकवाड, प्रयाग गायकवाड
मोहरी
चतुराबाई सोनवणे, गायत्री आहेर, हनुमंत बारगजे, उषा गोपाळघरे, सचिन हळनावर, मंगल चेले, सुवर्णा हजारे

घोडेगाव
शरद जगताप, चैतन्या भानोसे, रेणुका गवळी, नारायण भोंडवे, गणेश रावण, शमशाद मुलाणे, अंगद गव्हाळे, शितल गव्हाळे, आशाबाई भोंडवे

बोरले
दत्तात्रय शिंदे, उर्मिला काकडे, मनिषा काकडे, गणेश काकडे, दिलीप चव्हाण, जालिंदर चव्हाण, कंकुबाई पवार
लोणी
गणेश बामदाळे, शुभांगी बैरागी, सारीका शेंडकर, रघुनाथ परकड, मंगल पवार, संजय गव्हाळे, अफसाना शेख
 पिंपळगाव उंडा
शितल गव्हाणे, दत्तात्रय गव्हाणे, आशाबाई ढगे, आकाश ढगे, कौशल्या जगताप, मित्रजीत भालेराव, शिल्पा जगताप
दिघोळ
अशोक गिते, कौंताबाई गिते, रेखा गिते, भिमराव विधाते, यमुनाबाई रंधवे, राणी अवारे, बळीराम तागड, रंजना दगडे, दशरथ राजगुरू, पवन डावकर, सविता शिंदे

         अरणगाव
रमझान शेख, सविता राऊत, जनाबाई शिंदे, तात्यासाहेब निगुडे, संजय पारे, गजराबाई पारे, अंकुश शिंदे, रूपाली गदादे, सिताराम ससाणे, अनिता डमाळे, रब्बाना शेख
बाळगव्हाण
राहूल गोपाळघरे, विजुबाई खाडे, उषा गोपाळघरे, सर्जेराव गंगावणे, मंगल दाताळ, काकासाहेब शिकारे, प्रतिभा शिकारे
 आनंदवाडी
       छाया सानप, संजुबाई खाडे, भारत होडशिळ, बबन जायभाय, सोजराबाई राख, प्रकाश गिते, लिलावती गिते
डोणगाव
अमोल यादव, अजितकुमार यादव, प्रतिक्षा वारे, आबा पोठरे, कुसुम भागवत, साहेबराव गायकवाड, सुरेखा फुले, प्रियंका यादव
कवडगाव
नारायण भोरे, अंजली राऊत, अश्विनी भोरे, सिताराम कांबळे, लक्ष्मण गटाप, मनिषा बांगर
           जवळके
लक्ष्मण साठे, संगीता दळवी, उषा माने, ऋषिकांत बोराडे, कोंताबाई वाळुंजकर, सुमित्रा माने, वंदना वाळुंजकर
  तरडगाव
नवनाथ जावळे, शिवाजी ढाळे, जयश्री सांगळे, भास्कर मुंडे, संगीता दौंड, सुमन पवार, हर्षल बांगर, ज्योती खोत
  नान्नज
   लियाकत शेख, सुनील साळवे, सुवर्णा मलंगनेर, दत्तात्रय मोहळकर, प्रभावती मोहळकर, साळुबाई मोहळकर, भागूबाई मोहळकर, माधुरी पवार, मुक्ताबाई दळवी, जयश्री राजेभोसले, भाऊसाहेब कोळपकर, शालन साठे, दत्तात्रय मोहळकर

जायभायवाडी
अशोक मुंडे, रोहिणी जायभाय, सगुणा जायभाय, नानासाहेब जायभय, शारदा जायभाय, भास्कर जायभय, सुशिला उगलमुगले

सावरगाव
रामदास समुद्र, राधिका चव्हाण, योगिता सपकाळ, सचिन ढवळे, आशाबाई ढवळे, महादेव फाळके, दिपाली गायकवाड
   बावी
दादासाहेब मंडलिक, प्रियंका पवार, बायमाबाई मंडलिक, महादेव कारंडे, मनिषा कारंडे, निलेश पवार, सुनिता कवादे
 खांडवी
सतिष भोसले, अश्विनी तुपेरे, कोमल जाधव, दादासाहेब मडके, धनश्री भोसले, प्रल्हाद डिसले, दिपक नेटके, वैजंयता डिसले
   पाटोदा
दिनकर टापरे, वर्षा काळाने, राणी शिरसाठ, वाहेद पठाण, रेशमा शिकारे, कुसुम गव्हाणे, लक्ष्मीकांत पारवे, प्रियंका माने, सचिन शिंदे, छाया कवादे, प्रयागाबाई शिंदे
पाडळी
अमोल सकट, रामशाला पवार, दुर्गा लांडगे, संतोष खैरे, पंडितराव पवार, ताई पवार, शिवाजी पवार, कोमल पवार, सुनिता खैरे
 धानोरा
पंकज तुपेरे, बाबासाहेब शिंदे, श्यामल शिंदे, धनंजय आढाव, सुषमा कारंडे, प्रभावती मुरकुटे, बाळू जायभाय, वैशाली जायभाय, कोमल जायभाय
      धामणगाव
डिगांबर महारनवर, अनिता महारनवर, ज्योती महारनवर, गणेश थोरात, दैवशाला महारनवर, वच्छला महारनवर, विक्रम क्षीरसागर, रिंकु घुमरे, कान्होपात्रा घुमरे
  बांधखडक
तानाजी फुंदे, विजुबाई वनवे, लक्ष्मीबाई मुरकुटे, माया वारे, मालन पौडमल, राजेंद्र कुटे, माया लगडे
नायगाव
महादेव शिंदे, सविता उगले, ललिता मुरकुटे, श्यामल तोंडे, संध्या सोनवणे, मंगल उगले, नितीन ससाणे, चंद्रकांत उगले, भाग्यश्री उगले

           चोभेवाडी
जालिंदर खोटे, शिवगंगा कुमटकर, राधिका मांडे, रूपाली खोटे, शितल थोरात, राजेंद्र वाळुंजकर, राजुबाई सावंत
     नाहुली
काकासाहेब गर्जे, सुनिता बहिर, अंजनाबाई बहीर, बबन जाधव, वैजयंती जाधव, द्रौपदी जाधव, शितल बहिर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: