DNA मराठी

“राष्ट्रध्वजा ”  वरती उदरनिर्वाह

0 84
Related Posts
1 of 2,489

अहमदनगर : स्वातंत्र्य दिन  म्हणजेच १५ ऑगस्ट . या स्वातंत्र्य दिनाची जोरदार तयारी चालू असते मग  ड्रेसिंग पासून ते २ रुपयांच्या राष्ट्रध्वजापर्यंत . आपण वेगवेगळे  राष्ट्रध्वज पाहून पसंतीला उतरलेला राष्ट्रध्वज खरेदी करतो .   राष्ट्रध्वज विकणारी बरीच कुटुंब आहेत जी रस्त्याच्या कडेनी उभा राहून किंवा छोटा स्टोल लावून राष्ट्रध्वजाची विक्री करतात . खूप कळवळीनी “ओ  साहेब घ्याना , मॅडम हा घ्या , दीदी ये अच्छा  लगेगा ‘ असं म्हणत ते  राष्ट्रध्वज विकतात , कारण त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालतो . त्यांच घर चालतं . आपण विकत घेतलेल्या राष्ट्रध्वजाची किंमत आपल्यासाठी जरी कमी असली तरी विकणाऱ्या कुटुंबासाठी अमूल्य असते . भारतात अशी अनेक कुटुंब आहेत जी राष्ट्रध्वज विकून आपला उदरनिर्वाह करतात . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: