रामदास आठवले यांनी पायल घोषला नाही तर  हाथरस सामुहिक बलात्कार पीडिताला समर्थन दिला पाहिजे होता  – स्वरा भास्कर

0 43

मुंबई- बॉलिवूड मध्ये नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्करने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर ट्विट करुन निशाणा साधला आहे. त्याने मध्ये ट्विट मध्ये म्हंटले कि

रामदास आठवले यांनी अनुराग कश्यपविरोधात अत्याचाराचा आरोप करणाऱ्या पायल घोषला समर्थन दिले आहे. हाथरस सामुहिक बलात्कार पीडिता आणि तिच्या कुटुंबाला समर्थन दिले असते तर अधिक चांगले झाले असते असे ट्विट करत स्वराने आठवलेंना टोला लगावला आहे.दरम्यान काल पायल घोषने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.

Related Posts
1 of 23

यावेळी रामदास आठवले देखील उपस्थित होते. या भेटीत पायल घोषने आपल्या जीवा धोका असल्याचे सांगत वाय दर्जाची सुरक्षा देण्याची देखील मागणी केली. या मागणीच्या अगोदर पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून अनुरागला चौकशीसाठी पोलिसांनी समन्स बजावले आहे.या सर्व घटनेनंतर अभिनेत्री स्वरा भास्कर याने रामदास आठवले वर ट्विट करून साधला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: