बातम्या राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ ठिकाणी सिटी स्कॅन, एमआरआय चाचणी होणार मोफत… By admin Last updated Aug 14, 2020 0 97 Share Related Posts MPSC व UPSC स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देणार –… Jun 3, 2023 वटपौर्णिमा ही पर्यावरण संवर्धन करा -शालिनीताई विखे Jun 3, 2023 जय महाराष्ट्र माझा या गाण्यावर सुजय विखे यांनी भगवा झेंडा… Jun 3, 2023 Prev Next 1 of 2,492 राज्य सरकारने रुग्णांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातल्या 32 सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत सीटी स्कॅन व एमआरआय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना राज्याच्यासार्वजनिक आरोग्य विभागाने आखली आहे. खासगी संस्थेमार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन व एमआरआय चाचण्यांचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. पालिका व शासकीय रुग्णालयांमध्ये या चाचण्यासांठी मोठी प्रतीक्षा यादी असते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील दोन सामान्य रुग्णालये व तीस उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. Like this:Like Loading... Related 0 97 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmailLinkedinTelegram