राजूर पोलिसांनी चार सराईत गंठनचोर गुन्हेगारांना केले जेरबंद

0 31

 राजूर – अकोले व राजूर बसस्थानकात प्रवासी लोकांचे सोने चोरी करणाऱ्या श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीस राजूर पोलिसांनी सापळा रचून  मुद्देमालासह जेरबंद केले आहे.राजूर परिसरात केलेल्या अनेक गुन्हांची कबूलही या गंठनचोरांनी देत संगमनेर व अकोले पोलिसांनी या चारही आरोपींंना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

 हे पण पहा – बाळ बोठे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल  

अकोले तालुक्यातील राजूर येथील महिलेचे राजूर बसमध्ये बस्तान अचानक कुणीतरी इसमाने पर्स मधून ९६ हजार किमतीचे सोन्याचे नेकलेस १६ ग्राम ९६० मिली वजन असलेले लंपास केले. त्यांनी तातडीने लक्षात येताच राजूर पोलीस स्टेशनचे नितीन पाटील यांची भेट घेऊन फिर्याद दिली होती .अकोले व संगमनेर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी बैठक घेऊन या चोरीचा तपास लावण्यासाठी धावपळ सुरु केली व लगेचच cctv फुटेचा आधार घेत चारही गंठनचोरांना जेरबंद करण्यात आले आहे.

Related Posts
1 of 1,301

महाआवास योजना – ग्रामीण’ अभियानामध्ये जिल्हाचे काम पथदर्शक व्हावे – राजेन्द्र भोसले

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: