राजा रयतेचा असतो, जात पात मानणारा नसतो : संभाजीराजे छत्रपतींवर विजय वडेट्टीवार यांची टीका !

0 15

मराठा आरक्षणावरून राज्याचे वातावरण तापले आहे ,याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात दिसून येत आहेत. मराठा समाज जेव्हडा सयंमी आहे तेव्हडाच आक्रमकदेखील असे विधान करण्यात आले होते . तसेच संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपाचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता .यावरून आता मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संभाजी राजेंना टोला दिला आहे,

विजय वडेट्टीवार म्हटले आहेत .राजे हे रयतेचे असतात. तसेच शाहू महाराजांनी देशाला आरक्षण मार्ग मोकळा करून दिला, त्या विचारातून राजे घडले आहेत.राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?, असा सवालदेखील त्यांनी केला आहे.

Related Posts
1 of 253

एका समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये असा सल्लाही वडेट्टीवार यांनी दिला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: