DNA मराठी

राजकारण

१० कोटीची विकास कामे झाली -आमदार निलेश लंके

MLA Nilesh Lanka :- मृदू व जलसंधारण खात्याच्या माध्यमातून वासुंदे गावातील शिर्केमळा येथील पाझर तलावासाठी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शेवगाव ची दंगल पूर्वनियोजित, आपल्या मनगटात दम ठेवा – विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे

शेवगाव दंगल प्रकरणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची भेट. यावेळेस बोलताना म्हणाले आपल्याही मनगटात दम ठेवा प्रत्येक वेळेस आमची किंवा पोलिसांची वाट पाहू नका

विखे व शिंदे यांचा प्रश्न आहे…

आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीसह विखे शिंदे आरोप प्रत्यारोपावरही भाष्य केलं. जामखेड बाजार समितीची होती चिठ्ठी निघाल्यानंतर तिथे जो सभापती आहे तो भाजपचा झाला, जे तिथे असणारे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी विखेंबाबत जे वक्तव्य केलं तो त्यांच्या पार्टीचा अंतर्गत विषय आहे.

यांना मिळणार मोफत वाळू… तर काही गावांचा वाळू देण्यास नकार?

राज्य सरकारने सहाशे रुपये पासने वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सर्वसामान्य माणसाला वाळू घेण्यास परवडणारा असून याचे ठेके शासन स्वतः घेणार असून त्याची विक्रीही ऑनलाइन केली जाणार आहे

वाळू डेपो विरोधात आमदार शंकरराव गडाख ग्रामस्थांसह मैदानात…..

वाळू उत्खनन तसेच डेपो त्वरित रद्द करावा यासाठी मुळाकाठच्या गावांनी शासनाच्या विरोधात उपोषण अंमळनेर करजगांव रस्त्यावरील लक्ष्मी काॅर्नर येथे सुरू केले

तर आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न सुटू शकला असता. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अजित पवार म्हणाले, 

Ajit Pawar on Maharashtra political crisis:  राष्ट्रवादीचे (NCP)नेते अजित पवार म्हणाले की, गेल्या वर्षी अविभाजित शिवसेनेत झालेल्या गदारोळानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रभावीपणे हाताळता आले असते तर महाविकास आघाडी (MVA) महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष फास्ट फॉरवर्ड झाले असते. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम होईल? समजून घेणे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे पडसाद उमटणार आहेत. अशा स्थितीत  शिंदे-फडणवीस सरकारसह महाविकास आघाडीवर काय परिणाम होणार आहे. याबाबतही आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उद्धव गटाला सहानुभूती मिळू शकते, असे बोलले जात आहे. 

कौन बनेगा सभापती…

शेवगांव बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीचा कार्यकम निवडणूक निर्णय आधिकारी व्ही. यु. लकवाल यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार दि. १७ मे रोजी नवनिर्वाचीत संचालकांची सकाळी ११.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात विशेष बैठक बोलविण्यात आली आहे.

शरद पवार राजकारणात सक्रीय राहणे गरजेचे….

देशाच्या लोकशाही करीता, संविधान वाचवण्याकरीता पवार साहेबांनी सक्रिय राहणे अत्यंत गरजेचे असून ते या लढाईतील महत्त्वाची व्यक्ती असल्याने त्यांना बाजूला जाऊन चालणार नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात

देशाच्या राजकारणाचे शरद पवार श्वास…

एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप… प्रत्यारोप… राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केले आहे.

शरद पवार यांच्या त्या वक्तव्याचा अखेर झाला उलगडा….

भाकरी फिरवण्याची वेळ आली. या शरद पवार यांच्या वाक्याचा सर्वांना आज उलगडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला.

श्रीरामपूर बाजार समितीत दुरंगी लढत…

Srirampur Market Committee :- श्रीरामपूर सहकार विकास पॅनल माध्यमातून, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी समविचारी पक्षांनी एकत्र

कर्जतमध्ये काही जागांवर दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती….

Rohit Pawar Vs Ram Shinde :- रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील कर्जत तालुका सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनल विरुद्ध आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलमध्ये चुरस होत आहे. या निवडणुकीत शेतकरी संघटना उतरल्याने चुरस वाढली

Maharashtra Politics :- शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात काय झालं? सिल्व्हर ओकच्या बंद खोलीत दोन तास बैठक.

Sharad Pawar :- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बंद दाराआड बैठक झाली. यावेळी दोघांनी देश आणि महाराष्ट्राशी संबंधित सर्व मुद्द्यांवर चर्चा केली. अदानी आणि पवारांच्या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय हालचाली तीव्र होत आहेत.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत -निवडणुकीची रणधुमाळी

नगर तालुका बाजार समितीमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले – माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीने शड्डू ठोकला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडू लागल्या आहेत.

दुपारच्या सभा, मोर्चेवर बंदी….

उष्णतेमुळे मोठ्या संख्येने लोक आजारी पडले. त्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. अप्पासाहेबांच्या नावाने प्रसिद्ध समाजसुधारक दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Ramdas Athawale – रामदास आठवले यांचा फडणवीस, विखेंना प्रस्ताव…

रामदास आठवलेंनी महाराष्ट्रातील एका मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यासंदर्भात केंद्रातील भाजप नेत्यांशीही चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

अवैध व्यवसाय व बेकायदा अतिक्रमणावर कडक कारवाई करणार – मंत्री राधकृष्ण विखे पाटील

तिक्रमण तसेच अवैध व्यवसाय पूर्ण बंद करण्याच्या कडक सूचना पोलिस आणि महानगर पालिका प्रशासनास दिले असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

तनपुरे कुटुंबाच्या पायाखालची वाळू घसरल्याने आमच्यावर आरोप – खा. विखे

तनपुरे कुटुंबाच्या पायाखालची वाळू आता घसरली असून त्यामुळेच आमच्यावर आरोप सुरू झाले आहेत. कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करून कामाला लागावे आम्ही सक्षम उमेदवार रिंगणात उतरून सक्षम पॅनल देणार असल्याचे ही खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

आधुनिक युगात संगणक ज्ञान हे महत्त्वाचे : आमदार संग्राम जगताप

फिरत्या संगणक लॅबचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी संगणकीय ज्ञान संपादन करावे, असे प्रतिपादनआमदार संग्राम जगताप यांनी केले. झारेकर गल्ली,समजेल जवळील नव विद्या प्रसारक मंडळाचे सरस्वती मंदिर नाईट स्कूल व मासूम संस्थेच्या सहकार्याने फिरती संगणक लॅबचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप

Ram Shinde :- भाजपने राम शिंदेवर सोपवली मोठी जबाबदारी…

कर्नाटक विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकायचीच या इराद्याने भाजपने जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. कर्नाटकमधील 54 कठिण मतदारसंघावर भाजपने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघावर लक्ष ठेवण्यासाठी देशातील 54 निवडक नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली

Radhakrishna Vikhe

राम मंदीराच्या उभारणीचे काम पाहून कृतकृत्य झालो – राधाकृष्ण विखे पाटील

आयोध्येत राम मंदीराच्या सुरू असलेल्या कामाची पाहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत पाहाणी केली.मंदीर निर्माणातील कारागीर,स्थानिक नागरीक तसेच सुरक्षा रक्षकांशी मंत्री विखे पाटील यांनी संवाद

ग्रामसेवक संघटनेची निवडणूक बिनविरोध….

ग्रामसेवक संघटनेचे पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी संपतराव दातीर तर सचिवपदी नितीन गिरी यांची बिनविरोध निवड झाली.
राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका ग्रामसेवक संघटनेची निवडणूक पार पडली.

ताज्या बातम्या
आरोग्य
धार्मिक, कला-सांस्कृतिक
स्पोर्ट्स
error: Content is protected !!
%d bloggers like this: