महापौरांवर येऊ शकतो अविश्वास प्रस्ताव

0 50

अहमदनगर – महानगरपालिका स्थायी समिती सभापती निवडणूक नंतर आता अहमदनगर शहरा मध्ये राजकारण  जोराने सुरू झाले आहे. स्थायी सभापती निवडणुकीदरम्यान घडलेले सर्व घटना पाहून आता भारतीय जनता पार्टी हे अहमदनगर महानगरपालिका महापौर यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरु केली आहे.

स्थायी समिती सभापती निवडणूकच्या अवघ्या एक दिवस पूर्वी  भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये केला यानंतर महापौर बाळासाहेब वाकडे यांनी मनोज कोतकर हे आता पण भारतीय जनता पक्षाचे आहे अशा विधाने केली होती. 

Related Posts
1 of 2,052

याच कारणामुळे महापौर बाळासाहेब वाकडे यांच्यावर असा ठराव आणण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: