यूपी पुलिस कडून राहुल गांधी यांना अटक

0 40

हाथरास –  येथे झालेल्या सामूहिक बलात्कारपीडिताच्या कुटुंबांना भेट देण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी हे जात होते परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या गाड्या यमुना एक्सप्रेस वर अडवले.

यामुळे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी थेट पायी चालत हाथरस गाठण्याच्या प्रयत्न केला मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना तिकडे पण अडवले. दरम्यान या सर्व घडामोडीत राहुल गांधी तसेच काँग्रेस कार्यकर्ता यांच्यात आणि उत्तरप्रदेश पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली.


राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसाच्या निषेध सुरू केला आणि ज्या पोलिसांनी राहुल गांधीला धक्का मुक्ती केली त्यांना निलंबित करावे अशी मागणी सुरू केली.

Related Posts
1 of 1,357

या सर्व घटनावर राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले या देशात फक्त मोदी चालू शकतात का? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: