या मुळे स्विगी आणि झोमॅटोला मिळाली गुगलची नोटीस..

0 19

नवी दिल्ली – फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो आणि स्विगीला गुगलने नोटीस पाठविली आहे. या दोन्ही कंपन्यांनी प्ले स्टोअरच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे गुगलचे म्हणणे आहे. तचेस गुगलने दोन्ही कंपन्यांना आपल्या अॅपमध्ये नवीन फीचर अँड करण्यास सांगितले आहे.


या सर्व घटनेनंतर झोमॅटो ने अपनी प्रतिक्रिया दिली आहे
त्यांनी सांगितले की गुगलने आम्हाला नोटीस पाठवली आहे. पण ही पूर्णपणे अयोग्य नोटीस आहे, असे झोमॅटोच्या
प्रवक्त्याने म्हटले आहे.


ही नोटीस पूर्णपणे अन्यायकारक आहे. परंतु आम्ही काय करू शकतो. आमची एक छोटी कंपनी आहोत आणि आम्ही गुगलच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आमचा व्यवसाय
करीत आहोत, असे प्रवक्त्याने सांगितले.

Related Posts
1 of 1,359

दरम्यान गुगलने झोमॅटोला प्रीमियर लीगचे फीचर बदलण्यास सांगितले त्यावर झोमॅटोचे प्रवक्त्याने सांगितले की आम्ही त्यावर काम करत आहे. तसेच स्विगीकडून कोणतीही प्रतिक्रिया याबाबत मिळाली नाही.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: