या प्रकरणावरुन सलमानने मारला अर्बन गोस्वामीला टोला

0 45

मुंबई- अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती याच्याबद्दल बोलत असताना अर्बन गोस्वामी यांनी आपल्या प्राइम टाईम मध्ये सलमान खान या प्रकरणात गप्प का आहे? तू कुठे लपलेला आहे? तू बोलत का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.


यावरच आता सलमान खानने अर्बन गोस्वामीच्या नाव न घेता उत्तर दिला आहे. हे उत्तर सलमानने सध्या मुंबई पोलीस ने उघडीस आणलेल्या टीआरपी घोटाळा वरून दिला आहे.

Related Posts
1 of 67

ते “म्हणाला तुम्ही टीआरपीसाठी काही पण करू नका. तुम्ही विनाकारण आरडाओरळ करू नका असं केलं तर लोक तुम्हाला पाहणार नाही किंवा टीव्ही बंद करून टाकणार मला जे बोलायचे होते ते मी बोलले आता पुढच्या तुम्ही समजून घ्या” असं सांगत अर्बन गोस्वामीला टोला मारला आहे. सलमान खानने हे उत्तर आपल्या शो बिग बॉस-१४ मध्ये दिला अाहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: