या अभिनेत्रीला अटक होण्याची शक्यता अभिनेत्रीच्या भावाला आणि भावाच्या मित्राला केली अटक ?


या अभिनेत्रीला अटक होण्याची शक्यता अभिनेत्रीच्या भावाला आणि भावाच्या मित्राला केली अटक?
अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण एनसीबी न बजावले समान रिया चक्रवती रिया चक्रवर्ती अडचणीत अटक होण्याची शक्यता
अभिनेता अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणांमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल बिरो (एनसीबी) मार्फत अमली पदार्थ (ड्रग्ज) कलेक्शन या प्रकरणाचा तपास सुरू आहे, आत्महत्या झाल्या पासून रोज नवी नवीन खुलासे समोर येत आहेत, या प्रकरणात आज एनसीबी च्या टीमने सकाळी रिया चक्रवर्ती यांच्या घरी जाऊन नोटीस बजावली आहे, दोन दिवसापूर्वी एनसीबी च्या टीमने रिया चक्रवर्ती चा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॉम्युअल मिरांडा त्यांच्या घरी जाऊन झाडाझडती घेतली होती त्यानंतर दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते त्यानंतर त्यांना दोघांनाही अटक करण्यात आली आहे त्यानंतर रिया चक्रवर्ती ला चौकशीसाठी पुन्हा एनसीबी च्या कार्यालयात बोलवण्यात आले आहे, त्यामुळे रियाला या प्रकरणात अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही,
सुशांत आत्महत्या प्रकरणांमध्ये पूर्वीपासून दोन बाजू आहेत, यामध्ये आत्महत्या आणि ड्रेस या दोन्ही प्रकरणाचा तपास सुरू आहे या प्रकरणाच्या तपासामध्ये जे अमली पदार्थ वापरण्यात आले त्याचा तपास पोलीस करत आहे त्यामध्ये रिया आणि जिथे मित्रांचा तपास पोलीस करत आहे आधीच रियाच्या भावाला आणि तिच्या मित्राला अटक करण्यात आली आहे त्यामुळे रियाला केव्हाही अटक होऊ शकते