मोदी यांनी वायुसेनाच्या ८८ व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिली.

0 14

नवी दिल्ली- भारतीय वायुसेना दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सर्व सैनिकांना शुभेच्छा दिले आहेत. ते म्हणाले आपण केवळ देशाच्या आकाशाची सुरक्षा नाही करत नाही तर देशावर येणार्‍या संकटाचा वेळीसुद्धा तुम्ही मानव त्याची भूमिका बजावतात.

आपल्या भारत माताचे रक्षण करण्याचे साहस शौर्य आणि त्या सर्वांना प्रेरणादायी आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेनाच्या  ८८ व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिली.

Related Posts
1 of 1,358
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: