मोदीजी स्वतःच म्हणणं का ऐकत नाहीत; काँग्रेसचा सवाल !

0 24

सध्या देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत ,याला कारण आहे मोदी सरकारने संसदेत मंजूर केलेले कृषी विधेयक .या विधेयकावर अनेक पक्ष नाराज आहेत शिवाय शेतकरी वर्गदेखील संतापला आहे . यावरून काँग्रेस मोदी सरकारवर हल्लाबोल चढवत आहे . तसेच बाजार समित्या व हमीभावानं शेतमालाची खरेदी या दोन्हींचा कायद्यामध्ये समावेश करावा, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान या मागणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलेल्या मागणीची आठवण करून दिली गेली आहे .काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींना म्हटले आहे – मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अहवालात म्हटलं होतं की, हमीभाव अर्थात एमएसपीला कायदेशीररित्या अधिकृत करायला हवं.मग “मोदीजी स्वतःच मोदीजींचं म्हणणं का ऐकत नाहीत ” !

Related Posts
1 of 257

आता नेमकं काय बदलेल आहे शेतकऱ्यांना का रक्ताचे अश्रूंनी रडवता आहात?असा खोचक सवालदेखील रणदीप सुरजेवाला यांनी मोदींना केला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: