मुंबईत अनेक ठिकाणांहून वीज गायब,लोकल सेवाही ठप्प !

0 49

राज्यात सध्या परतीच्या पावसाचा कहर पाहायला मिळत आहे .तसेच दुसरीकडे तर दुसरीकडे राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत वीजपुरवठा खंडित झाला आहे आणि त्यामुळे लोकल सेवाही ठप्प झाली आहे.पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे .

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झाल्याची माहिती आहे .हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे .

Related Posts
1 of 1,371

मुंबईतील जुहू, अंधेरी, मिरारोड, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेलमधील अनेकठिकाणहून वीज गायब आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: