माजी पोलिस तुकाराम घायतडक यांचे निधन

0 28

जामखेड – शहरातील मिलिंदनगर येथील तुकाराम यमाजी घायतडक वय ७७ यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. मयत तुकाराम घायतडक हे महाराष्ट्र पोलीस दलात मुंबई, ठाणे येथे नौकरी केली आहे.

 

निवृत्तीनंतर ते जामखेड येथे स्थायिक झाले होते. सामाजिक कार्यकर्ते संदेश घायतडक यांचे ते वडील आहेत.

Related Posts
1 of 1,292
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: