मागच्या २४ तासांत ७० हजार ४९६ नव्या रुग्णांची नोंद

0 42

नवी दिल्ली- मागच्या २४ तासांत ७० हजार ४९६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद देशात झाली आहे. तर ९६४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ६९ लाख ६ हजार १५२ झाली आहे.

यामध्ये ८ लाख ९३ हजार ५९२ सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ५९ लाख ६ हजार ७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १ लाख ६ जार ४९० जणांचा मृत्या झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Related Posts
1 of 1,377

८ ऑक्टोबरपर्यंत देशात एकूण ८ कोटी ४६ लाख ३४ हजार ६८० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: