DNA मराठी

महात्मा फुले योजने अंतर्गत उपचार न केल्यास जिल्हाधिऱ्यांना कारवाईचे आदेश, – राजेश टोपे आरोग्यमंत्री

0 81
Related Posts
1 of 104

अहमदनगर – महात्मा फुले योजनेतील करोना उपचार देणाऱ्या रुग्णालयांनी योजनेअंतर्गत मोफत उपचार केले नाही कारवाईचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे( Rajesh Tope) यांनी दिले आहेत. दवाखान्यात रुग्णाकडून जास्त शुल्क घेतल्यास त्या रुग्णालयाकडून पाच पट दंड करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे, याचे अधीकार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहेत.

राजयत करोना ( covid 19) उद्रेका झालंय दिवसेदिवस रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे, शहरी भागासहा ग्रामीण भागात आधीच प्रादुर्भाव होत आहे, काही उपचार सर्वसामान्यांना ना परडवणारे असल्यामुळे शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्वासाठी खुली केली आहे. योजनेत श्वसनासंबंधी २० प्रकारच्या सेवांचा समावेश करण्यात आलाय. सर्व रुग्णांच्या दहा दिवस मोफत उपचारांची सुविधाही आहे. या सेवा योजनेतील करोना उपचार देणाऱ्या रुग्णालयांनी मोफत देणे अपेक्षित असते मात्र काही रुग्णालये या योजनेत करत नाहीत. तर काही रुग्णालये करोनाबाधितांना उपचार देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: