मराठा संघटनांकडून महाराष्ट्र बंदीची घोषणा मागे !

0 39


मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे .आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटनांनी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद चे आवाहन केले होते .मात्र महाराष्ट्र बंद चे हे आवाहन आता मागे घेण्यात आले आहे.माहितीनुसार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र बंद ची हाक जरी मागे घेतली असली तरी उद्याचा बंद हा तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.बैठकी दरंयान सकारात्मक चर्चा झाल्याने हा बंद मागे घेण्यात आला आहे.तसेच MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबतही चर्चा झाली आहे.मराठा संघटनांच्या वतीने सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे

Related Posts
1 of 1,359

य याप्रकरणी विनाय मेटे, छत्रपती संभाजी महाराज आणि सुरेश पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले आणि चर्चेतून सहमतीने महाराष्ट्र बंदीची घोषणा मागे घेण्यात आली .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: