मराठा आंदोलना संदर्भात संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत ठरणार रणनीती!

0 36

सध्या देशात मराठा आणि धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी जोर धरला आहे.सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे . मराठा समाजाने आंदोलना सुरुवात केली आहे आणि महाराष्ट्र बंदीची हाक दिली आहे.

आता सर्व मराठा संघटना एकाच छताखाली एकत्र आल्या आहेत आणि संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात झाली आहे.या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.विशेष म्हणजे खासदार छत्रपती संभाजीराजे या बैठकीला उपस्थित आहेत.त्यांचा उपस्थिती पुढची रणनीती ठरणार आहे.

Related Posts
1 of 1,402

या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिनिधी म्हणून यशराजे पाटील सहभागी आहेत .मराठा आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी ही महत्त्वाची बैठक आहे.तसेच या बैठकीनंतर मराठा समाजाची पुढची रणनीती काय असेल हे स्पष्ट होईल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: