मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विरुद्ध कायदेला मंत्रिमंडळाकडून मंजुरी 

0 22
भोपाळ –  उत्तर प्रदेश राज्यात लागू झालेल्या लव्ह जिहाद कायद्या नंतर काहीच दिवसाच्या आत मध्य प्रदेश सरकारने सुध्दा राज्यात लव्ह जिहाद विरुद्धधात कायद्या केला आहे.  या कायद्याच्या मसूदेला मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्म स्वातंत्र्य विधेयक, २०२०च्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे .
 
या कायद्या बद्दल अधिक माहिती देताना मध्यप्रदेश राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले कि” या कायद्यानुसार सक्तीने धर्मांतर घडवून आणण्याच्या गुन्ह्यासाठी १ ते ५ वर्षांपर्यंत कारावास आणि कमीत कमी २५ हजार रुपये दंडांची तरतूद करण्यात आली आहे. महिला, अल्पवयीन आणि एससी-एसटीच्या धर्मांतराच्या प्रकरणात दोषींना २ ते १० वर्षांच्या तुरूंगवासाशिवाय ५० हजार रुपये दंड भरावा लागू शकतो”.
Related Posts
1 of 1,290
या आगोदर उत्तर प्रदेश सरकरने सुध्दा लव्ह जिहाद कायदा आपल्या राज्यात लागू केला आहे आणि उत्तर प्रदेश लव्ह जिहाद कायद्या लागू करणारा देशात पहिला राज्य ठरला आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: