मंदिराबद्दल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता

0 17

लॉकडाउनमुळे मंदिरं गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. ती पुन्हा सुरु करावीत अशी मागणी वारंवार केली जात आहे. १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ ला सुरुवात होणार असून त्यावेळी मंदिरं सुरु कऱण्यासाठी परवानगी दिली जाईल का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो असं सांगितलं आहे.

Related Posts
1 of 1,371

या पूर्वी AIMIM चे खासदार इम्तियाज जलील याने सुद्धा १ सप्टेंबर पासून राज्यातील सर्व मंदिर दर्शना साठी खुले करावे असे आवाहन सरकारला केले होते

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: