भारतातील लोकशाही मेली आहे , ‘या’ कारणामुळे राहुल गांधी संतापले !

0 47

कृषी विदेयक संसदेत मंजूर झाल्यापासून याला प्रचंड विरोध होत आहे.राजकीय मंडळींपासून ते शेतकयांपर्यंत सरकारवर या विधेयकावरून संताप व्यक्त केला जात आहे. राज्यसभेतदेखील ही विधेयकं मंजुर करताना गोंधळ झाला होता अशातच आता राष्ट्रपतींनी देखील कृषी विधेयकावर स्वाक्षरी करत या विधेयकाचे कायद्यात रुपांतर केले .

Related Posts
1 of 546

यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे.राहुल गांधी यांनी टीका करत म्हटले आहे की, कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही चिरडला जातोय. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा ! राहुल गांधीं ट्विटर वरून कडक शब्दात संताप व्यक्त केला आहे.

देशभरातदेखील कृषी कायद्यांना विरोध करीत आंदोलने होत आहे. याला विरोध करत दिल्लीतील इंडिया गेट येथे आंदोलकांनी ट्रक जाळला

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: