भाजपाचे सेल्फी आणि आंदोलन

अहमदनगर – अहमदनगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खड्याचे साम्राज्य आहे, आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघात या महामार्गाची दुरावस्था दयनीय झाली आहे, काम चालू आहे असे मात्र त्याचेही काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे असा आरोप करत भाजपने रस्त्याचे काम पूर्ण करावे आणि निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी या मागणीसाठी भाजपने आज सेफी आंदोलन केले आहे.

मिरजगाव मधील क्रांती चौकात लाक्षणिक धरणे आणि सेल्फी आदिलं केलं.तर या रस्त्यांवर जे काम झाले आहे ते निकृष्ठ दर्जाचे आहे असा आरोप होत आहे.

ते तपासले जाईल आणि कारवाई करण्यात येईल आणि उर्वरित पेमेंट दिले जाणार नाही असे आश्वासन उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सांगितले.
