भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला 

0 29

अहमदनगर – भाजपाचे संकटमोचक म्हणून आपली ओळख निर्माण करणारे गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला आले होते, दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला होता या आंदोलनातून शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला नाही तर मी सुध्दा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणार असल्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला होता.
या इशाऱ्याची भाजपा आणि केंद्रीय नेतृत्वाने दखल घेतल्याचे दिसत आहेत.

   एखाद्या दिवशी मोहन भागवत उभे राहिले तर त्यांनाही दहशतवादी म्हणतील -राहुल गांधी

Related Posts
1 of 1,292

भाजपाच्या नेत्यांनी अण्णांना भेटण्याचा सपाटा लावलाय. आज भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी मध्ये भेट घेतली  अण्णांबरोबर चर्चा करून अण्णांचे मत केंद्रीय नेतृत्व पर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगितलं. यापूर्वीही भाजपाच्या दोन नेत्यांनी अण्णांची या विषयावरती चर्चा केली आहे. भाजपाचे महाराष्ट्रातील संकटमोचक म्हणून ओळख आहे.

हे पण पाहा- पत्रकार बाळ बोठे यांच्या हनी ट्रॅप ची चौकशी करा:AD सुरेश लगड

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: