DNA मराठी

भंडारदरा ७० तर निळवंडे धारण ६० टक्के 

0 85
Related Posts
1 of 2,448

राजूर / भंडारदरा : पावसाची संततधारा सुरु असून बुधवारी भंडारदरामध्ये  २६९ दशलक्ष घनफूट झालेली  नवीन अवाक  विचारात घेता पाऊस वाढला नाही तर धरण मध्य ऑगस्ट पर्यंत भरणार नाही. पाण्याची नवीन आवकीमुळे पाणीसाठा ७ हजार ७१७ दशलक्ष घनफुटापर्यंत पोहोचले असून धारण ७० टक्कर भरले आहे. कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगातही  पावसाचा जोर कायम आहे, त्यातच निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाकी येथे ६५ मिलीमीटर पावसाची नोंद झालीये . वाकीतील पाटबंधारे तलावावरून १ हजार २२ क्युसेकने पाणी प्रवरेच्या उपनदी कृष्णवंती पात्रात झेपावत असल्याने निळवंडे पाणीसाठ्यात वाढ झालीये . निळवंडे ६० टक्के भरलय 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: