बॉलिवूडमध्ये आणखी एक अभिनेत्रीला कोरोनाची लागण…….

0 43
 नवी मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातून बॉलिवूडमधील समोर आलेले ड्रग्स प्रकरणात आपला नाव आल्याने चर्चेत आलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंग याला कोरोनाची लागण झाली आहे याबद्दलची माहिती स्वतः ट्विट करत तिने दिली आहे.

तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की माझी covid-19 चाचणी सकारात्मक आली आहे मी स्वतःला कोरंटाईन करून घेतले आहे आता माझी तब्येत बरी असून मी काही दिवस शुटिंगपासून रेस्ट घेतला आहे. माझी सर्वांना विनंती आहे की जे- जे कोणी माझ्या संपर्कात आले होते मागच्या दिवसात त्यांनी आपली covid चाचणी करून घ्यावे धन्यवाद.

 

 

Related Posts
1 of 62

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: