बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करा -कैलासबापू सदाफळ

0 24

अहमदनगर –  राहता ते शिर्डी दरम्यान मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे अवैध तीनचाकी रिक्षा प्रवासी वाहतूक सुरु आहे रिक्षावरील चालक नेहमी वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे रिक्षा चालवितात मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज होईल अशा प्रकारे गाणे वाजवत  बेधुंद वावरत असतात.

  परदेशातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी जिल्हा प्रशासनला माहिती द्या – जिल्हाधिकारी

राहता वीरभद्र मंदिर समोर तसेच छत्रपती चौकात अढथळा निर्माण होईल अशा प्रकारे रिक्षा रस्त्यावर उभी करतात  अनेक रिक्षा चालकांकडे लायसन्स नाही आहे .  अनेक अल्पवयीन मूल वय पूर्ण नसतानाही रिक्षा  चालवितात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे .

    हे पण पहा – बाळ बोठे घेतोय गुन्ह्यातून सुटण्यासाठी तांत्रिकाची मदत

Related Posts
1 of 1,292

याकडे वाहतूक शाखेचे लक्ष का जात नाही ? असा सवाल नागरिक करत आहे वाहतूक शाखेने नो पार्किंगचे झोन तयार केले पाहिजे बेकायदशीरपणे रिक्षा प्रवासी याना शिस्त लावण्यासाठी ड्रेसकोडे,लायसन्स, मोटार कायद्यातील अटी नियमांचे पालन करण्यास भाग पाडावे प्रशासनाचा धाक ह्या चालकानावर राहील अशा प्रकारे कार्यवाही करावी. जर लवकरात लवकर हा प्रश्न नाही सुटल्यास शहरातील विविध संघटना सुज्ञ नागरिक यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

    नगरसह पुणे जिल्ह्यात ११ जानेवारीपासून सुरू होणार महाविद्यालय

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: