बीसीसीआयने घोषित केला तिसऱ्या कसोटी साठी भारतीय संघ  

0 26

सिडनी – ऑस्ट्रलिया विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामंक बोर्ड ( बीसीसीआय)ने आपल्या ट्विटर अकाउंट वरून अंतिम अकरा खेळाळूचे नाव घोषित केले आहे. भारतीय संघात तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन बद्दल करण्यात आले आहे.  मयंक अग्रवालच्या जागी हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्माला  दुखापती नंतर परत एखदा संघात स्थान देण्यात आला. रोहित शर्माला आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्स साठी खेळताना चोटील झाला होता. त्यानंतर त्याला ऑस्ट्रलिया विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी – २० मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आला नव्हता.

ग्रामपंचायत निवडणूक –  १४ गावात विखे विरुद्ध थोरात यांच्यात थेट लढत  

तर दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना चोटील झालेला वेगवान गोलंदाज उमेश यादच्या जागी भारतीय संघात नवदीप सैनीला स्थान देण्यात आला आहे. नवदीप सैनीचा हा पहिला कसोटी सामना असणार आहे.  रोहित शर्मा तिसऱ्या कसोटी सामन्यात सलामीवीर फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात परत एखदा भारतीय संघ नवीन सलामीवीर जोडी बरोबर उतरणार आहे. या सामन्यात सुध्दा भारतीय संघ चार मुख्य  गोलंदाजा बरोबर उतरणार आहे.

        नगरसह पुणे जिल्ह्यात ११ जानेवारीपासून सुरू होणार महाविद्यालय

तर पाचवा गोलंदाज म्हणून रवींद्र जाडेजाची संघात निवडकरण्यात आली आहे. तर दुसरीकडे तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रलिया संघात सुध्दा दोन बद्दल होणार आहे असा संकेत ऑस्ट्रलियाचा कर्णधार टीम पेन यांनी दिला आहे. सध्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेत दोन्ही संघ एक – एक सामना जिंकून बरोबरीवर आहे. तिसरी कसोटी ७ जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे पाच वाजता सुरु होणार आहे.  

          हे पण पहा – बाळ बोठे घेतोय गुन्ह्यातून सुटण्यासाठी तांत्रिकाची मदत

Related Posts
1 of 47
 अशा असणार भारतीय संघ –  

 

 

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: