बापूंकडून चूक झाली आणि देशाचे दोन तुकडे पडले – भाजपा नेते रामेश्वर शर्मा

0 24

भोपाळ  –   मध्य प्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर आणि  भारतीय जनता पक्षाचे नेते रामेश्वर शर्मा याने एक वादग्रस्थ विधान केला आहे आता या विधानावरून मध्यप्रदेशमध्ये परत एखदा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

महात्मा गांधी यांच्या चुकीमुळेच देशाची फाळणी झाली, असं विधान मध्य प्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर आणि भारतीय जनता पक्षाचे  नते रामेश्वर शर्मा यांनी केलं आहे.

  ३०२ चा गुन्हात १६९ची तयारी, खुनातील आरोपीला ताब्यात घेऊन सोडले. गुटका किंगला आशीर्वाद कुणाचा, पोलीस अधीक्षक चौकशी करणार का?

भोपाळमधील गांधी नगर परिसरात शेतकरी सन्मान कार्यक्रमात  रामेश्वर शर्मा हे उपस्थित होते. यावेळी बोलताना करताना रामेश्वर शर्मा म्हणाले कि काय आहे… नावामुळे गैरसमज तयार होतात. दिग्विजय सिंह यांचं काम आणि व्यवहार मोहम्मद अली जिनापेक्षा जास्त धोकादायक आहे. आधी जिनांनी देशाचं विभाजन केलं. १९४७ मध्ये बापूंकडून चूक झाली आणि देशाचे दोन तुकडे पडले. तसं विभाजन सिंह करत आहेत,” असं शर्मा रामेश्वर यांनी म्हटलं आहे.

Related Posts
1 of 1,323

             हे पण वाचा –  ११०० पोलीस ठाणे आता बाळ बोठेच्या मागावर | 

शर्मा रामेश्वर यांनी यापूर्वी सुध्दा वादग्रस्थ विधान केला होता त्यांनी या आगोदर म्हटले होते कि  दगडफेक करणाऱ्यांचं काँग्रेस समर्थन करत असेल, तर त्यांनी समोर यावं. काँग्रेस दगडफेकीच्या घटनांची जबाबदारी घ्यायला हवी. राज्यातील सामाजिक सौहार्द खराब करण्याची परवानगी कुणालाच नाही. त्यामुळेच सरकार कडक कायदे करण्यावर काम करत आहे असं यापूर्वी ते म्हणाले होते.

 तालुक्यात चोरीच्या दुचाकीसह अट्टल दरोडेखोर जेरबंद……..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: