बातम्या


पतीने केला पत्नीचा खून

नेवाशात भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री?
नेवाशासह परिसरात काहीजण प्लँस्टिक पिशव्यांमध्ये पँक करून गायी व म्हशीच्या दुधाची विक्री करीत आहे. डेअरीच्या भावापेक्षा जास्त दर आकारून दुधाची विक्री केली जात आहे. ही दुधाची विक्री करताना संबंधित नकट्या मापाने दुधाच्या पिशव्या भरून ग्राहकांच्या माथी मारत असल्याची तक्रार नागरिकांमधून केली जात आहे.

घरांवर हल्ला करणार्यांवर गुन्हा….
.उलटपक्षी मुलांवर खोटे गुन्हे दाखल करून, त्यांना जेलमध्ये घातले. या भीतीने मुले शेतात झोपतात. गेल्या शनिवारी (दि. १९) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ५० ते ६० लोकांचा जमाव घरावर चालून आला. त्यातील काहींनी आमच्या गायी कुठे आहेत. तुम्हीच गायी चोरल्या आहेत, असे म्हणत कुटुंबातील लोकांचा पाठलाग करत मारहाण केली, तसेच घराचे नुकसान केले असून, महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडून नेले. जातीय वाचक शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी दिली.

१० कोटीची विकास कामे झाली -आमदार निलेश लंके

काकासाहेब तापकीर खून प्रकरणी सर्व ११ आरोपींची निर्दोष मुक्तता….
मयत काकासाहेब यांचा मृत्यू हा हल्ल्यामध्ये झालेला नसुन अपघाताने झालेला आहे. इतर साक्षीदारासही त्याच अपघातामध्ये जखमा झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रकरणात असलेले एकूण ५ प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार हे बनावट व तयार केलेले साक्षीदार असून त्यांची साक्ष व पुरावा हा पुर्णपणे विसंगत, तसेच खोटा आहे, त्याच प्रमाणे वैद्यकीय पुरावा देखील खुनाच्या व हल्ल्याच्या घटनेशी सुसंगत नाही असा बचाव व युक्तीवाद सादर करण्यात आला. प्रकरणात एकूण २५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.


वडावडापाव गाडी चालकास खंडणीची मागणी

वृध्द महिलेस मारहाण

गुरुकृपेने जीवन यशस्वी होतेय….

त्या संचालकांचे अज्ञानच समोर येतेय…

28 वर्षांनी जुळून आल्या भेटी

लग्न घटीकाजवळ आली होती… शुभमंगल सावधान…त्याचे असे झाले
महिलेने आमचे प्रेम संबंध असून लग्नाचे आमिष दाखवून नवरदेवाने अनेकदा अत्याचार केला असून माझी फसवणूक केली असल्याची तक्रार राहाता पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी मिरवणुकीतून नवरदेवाला ताब्यात घेतले. नाशिक येथे राहणारा व राहाता येथील नववधूशी लग्न लावण्यासाठी आलेल्या नवरदेवाविरुद्ध नाशिकच्या उच्चशिक्षित 26 वर्षीय महिलेने तक्रार दिली.


कत्तलीसाठी चाललेल्या जनावरांची सुटका….

हौदात पडून एका तरूणाचा मृत्यू

विखे व शिंदे यांचा प्रश्न आहे…
आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीसह विखे शिंदे आरोप प्रत्यारोपावरही भाष्य केलं. जामखेड बाजार समितीची होती चिठ्ठी निघाल्यानंतर तिथे जो सभापती आहे तो भाजपचा झाला, जे तिथे असणारे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी विखेंबाबत जे वक्तव्य केलं तो त्यांच्या पार्टीचा अंतर्गत विषय आहे.

e9cb22df0a045c8304dda55a57b82a32
e9cb22df0a045c8304dda55a57b82a32
e9cb22df0a045c8304dda55a57b82a32
e9cb22df0a045c8304dda55a57b82a32


स्त्री जन्माचे स्वागत परिवाराने काढली
अहमदनगर :- अहमदनगर मधील सावेडी परिसरातील रासने नगर येथील कावळे परिवाराच्या कुटुंबामध्ये तब्बल तीन पिढ्या नंतर मुलीचा जन्म झाल्यामुळे त्या
दूध भेसळीवर कारवाई सूत्रधारापर्यंत पोहचण्याचे
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील काष्ठी या ठिकाणी वांगदरी रोडवर दूध भेसळीवर कारवाई झाल्यावर पोलिसांनी विषय गांभीर्याने घेत रोजच आरोपीच्या
World Kidney Day : एक
पाठदुखी किडनीमुळे होते की वाढत्या थकव्यामुळे होते? किडनीचा रुग्ण मिरची आणि मिठाई खाऊ शकतो का? हे असे प्रश्न आहेत जे
थकबाकी भरल्याने पाणी प्रश्न सुटला….
Sujay Vikhe-Patil -rahuri water problem - राहुरी : पाथर्डी ( pathardi) व राहुरी (rahuri) तालुक्यातील साठ गावाचा पाणी पुरवठा
Vitamin B 12: ‘ही’ लक्षणे
Vitamin B 12: जीवनसत्त्वे आणि खनिजे आपले संपूर्ण आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सर्व पोषक घटकांपैकी, व्हिटॅमिन बी 12