बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे ? – उर्मिला मातोंडकर

0 35
 नवी मुंबई –  आपल्या वादग्रस्त विधाने सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौतने काल मंगळवारी मुंबई मधील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेत्यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना परत एखदा शिवसेनेवर टीका केली होती .  टीका करताना तिने म्हटले होते कि मला मुंबईत राहण्यासाठी फक्त आणि फक्त गणपती बाप्पाच्या परवानगीची  आवश्यकता आहे .  मी मुंबईत राहण्यासाठी इतर कोणाची ही परवानगी मागितली नाही आणि मला त्याची आवश्यकता पण नाही. अश्या शब्दात कंगना रानौतने नाव न घेता शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली होती.
कंगना रानौत याच्या या टीकेला आता काँग्रेस सोडून मागच्या काहीच दिवसापूर्वी शिवसेनेत प्रवेश करणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर याने सुध्दा कंगना रानौत याचा नाव न घेता अप्रत्यक्ष टोला मारला आहे. त्याने ट्विट करत हा टोला कंगनाला मारला आहे. त्याने आपल्या ट्विट मध्ये लिहिला आहे कि माझ्या प्रिय मुंबई शहराच्या पाठी उभं राहण्यासाठी असं म्हणत उर्मिला यांनी बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का भाऊ,?  असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या अभिनेत्री कंगना रानौतला टोला मारला आहे. आता या ट्विटला कंगना रानौत काय उत्तर देते हे पाहावा लागणार आहे.
Related Posts
1 of 1,334
यापूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातून या दोघांची सोशल मीडियावर वाद झाला होता. आता परत एखादा हा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: