बहुचर्चित “लक्ष्मी बॉम्ब” चा टीजर प्रदर्शित

मुंबई- __अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा “लक्ष्मी बॉम्ब” चा पहिला टीजर नुकताच अक्षय कुमारने आपल्या ट्यूटर हँडलवर प्रदर्शित केला आहे.प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेला हा चित्रपट या दिवाळीत ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आपल्या भेटीस येत आहे.सिनेमात अक्षय कुमार सोबत कियारा आडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेला हा चित्रपट या दिवाळीत ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आपल्या भेटीस येत आहे.सिनेमात अक्षय कुमार सोबत कियारा आडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.बहुचर्चित “लक्ष्मी बॉम्ब” चा टीजर प्रदर्शित चित्रपट प्रदर्शनासाठी ओटी प्लॅटफॉर्म हे नवीन पर्याय चित्रपट निर्मात्यांकडे उपलब्ध झाला आहे.
त्यामुळे बरेच चित्रपट हे ओटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होत आहेत अमिताभ बच्चन अभिनीत गुलाबो सिताबो हा चित्रपटही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. अजूनही बड्या बॅनर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी तयार आहेत. त्यातच अक्षय कुमारकच्या लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.