DNA मराठी

पोलीस ठाण्याच्या आवारातच चोरी ; आरोपीस अटक 

0 83
Related Posts
1 of 2,489

अहमदनगर : अकोले तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या आवारात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या  डिस्कसह टायरची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली . पोलीस आवारात चोरी होते हि खरच आश्चर्याची बाब आहे . याबाबत आरोपी विनायक साबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय .  चोरी होतेवेळी पोलीस आवारात कोणाची ड्युटी होती आणि त्यांच्यावरती  काय कारवाई होईल यावर सर्वांचे लक्ष आहे . यातून पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून येतो . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: