पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी जिल्हाच्या दौर्यावर

अहमदनगर – महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अहमदनगर जिल्हा दौ्र्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
दुपारी १२ वाजता मुंबईहून जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आगमन. दुपारी १२.१५ वाजता कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक (स्थळ- समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर) दुपारी १.३० वाजता पत्रकार परिषद (स्थळ- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर). दुपारी २.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे आगमन व राखीव.
दुपारी ३ वाजता मोटारीने अहमदनगर येथून कागल (जि.कोल्हापूर)कडे प्रयाण.