पाण्यात पाय बुडवून ठेवण्याचे फायदे

0 23

मॉलमध्ये किंवा मार्केटमध्ये फिरायला तर सर्वांना आवडतं पण तिथून आल्यावर जो थकवा येतो त्याने अगदी काही काम नको नकोसं वाटतं. पण असा थकवा आपण काही वेळातच दूर करू शकता. त्यासाठी हे करा:

* एका टबमध्ये कोमट पाण्यात थोडंसं मीठ घालून आपले दोन्ही पाय बुडवा. याने थकवा दूर होतं आणि चालताना सूज आली असल्यास त्यावरही राहत मिळते.

*ज्या लोकांना रात्री झोप न येण्याची तक्रार असते त्यांनी हा प्रयोग नक्की अमलात आणावा. झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात 15 ते 20 मिनिट पाय बुडून ठेवावे.

*या प्रयोगाने किडनीची एनर्जी वाढते.

*याने रक्त प्रवाह सुरळीत होतं.

 

असा असावा थंडीतला आहार

Related Posts
1 of 44

हिवाळ्यात आपल्या आहार विहाराच्या सवयी बदलतात. या बदलांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. आहारातल्या बदलांमुळे आपलं वजनही वाढू शकतं. हिवाळ्या आपल्या शरीरातही अनेक बदल होतात. या दिवसात

आपलं आरोग्य टिकवण्यासाठी गरज असते ती पोषक आहाराची. थंडीत शरीराचं तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरतं. त्यामुळे सतत भूक लागते. सतत भूक लागल्याने आपण गरजेपेक्षा जास्त खातो.
म्हणूनच आहाराकडे जास्त लक्ष द्यायला हवं. तर पाहू या थंडीत कोणता आहार योग्य ठरतो ते…..

* थंडीत मिळणारे लाल गाजर, नवलकोल अशा भाज्या पौष्टिक तर अस्ताचाचं पण त्यामुळे थंडीपासून रक्षणही होतं. थंडीतल्या सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांना या भाज्यांच्या सेवनाने दूर ठेवता येतं.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: