पत्रकार दिनानानिमित्त राजकीय नेत्यांकडून पत्रकारांचा सन्मान

0 34

श्रीगोंदा   :-  दि 6 जानेवारी रोजी असणाऱ्या बाळ शास्त्री जांबेकर यांच्या जन्मदिनाचे पत्रकार दिनाचे  अवचित्त साधून तालुका कॉग्रेशच्या माध्यमातून सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला

श्रीगोंदा तालुक्यातील काष्ठी या ठिकाणी हॉटेल राजनंदिनी या ठिकाणी तालुका काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पत्रकार दिनाचे अवचित्त साधून तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी  बोलताना श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेरमन बोलताना म्हणाले की काळानुसार पत्रकारिता बदलत चाललेली आहे जुन्या राजकीय नेत्यांनी सहकारातून मुहूतरमेड रोवली त्यातून अनेक संसार उभे राहिले पण आता सहकार अनेक ठिकाणी मोडीस निघत चालला आहे त्यासाठी खरं लेखणीचा वापर करा लेखणीचा वापर थांबला तर लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात येईल त्यामुळे लेखणी प्रखरपणे चालू ठेवावी आणि सर्व सामान्य नागरीकांना न्याय देऊन सरकारपर्यंत पोहचावे तसेच त्यानुन लोकांना न्याय मिळवून द्यावा आज कारखानदारी अडचणीत आहे पण पण तरीही या सर्व सहकारी संस्था टिकणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले यावेळी दीपक भोसले ,आण्णासाहेब शेलार,केशव मगर ,वैभवदादा पाचपुते, जिजाबापू शिंदे  यांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकार दत्ता पाचपुते ,सुभाष शिंदे,शिवाजी साळुंखे,अंकुश शिंदे,दादा सोनवने,मुसताक पठाण,राजू शेख,विजय उंडे,चंदन घोडके,राजेंद्र राऊत ,योगेश चंदन,प्रमोद आहेर,शकील शेख आदी पत्रकार मंडळींचा सन्मान करण्यात आले.
Related Posts
1 of 1,301
कोजन चे 35 कोटी वाचले नाहीत – 
कोजन ची योजना कारखाना बंद होईल त्यासाठी सत्ताधार्यांनी जर कंडेसर घेतले असते तर कारखाना बंद असला तरीही कोजन चालू राहिले असते मात्र पार्ट कमी खरेदी केल्यामुळे कारखान्याला फार मोठा तोटा सहन करावा लागतो आहे त्यामुळे 35 कोटी वाचले नाहीत तर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे असा आरोप माजी व्हा.चेरमन केशव मगर यांनी केला आहे.
6 महिन्यापासून कामगारांचे पगार थकीत –
स्वर्गीय शिवाजीराव नारायणराव नागवडे यांनी लोकांचे संसार उभे करण्यासाठी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली त्यातून अनेकांचे संसार उभे राहिले मात्र गेल्या 6 महिन्यापासून कारखान्याच्या कामगारांचे पगार मिळाले नाहीत त्यामुळे घरचेच उपाशी आहेत तर सर्व सामान्य नागरिकांचे काय? असा सवाल मगर यांनी उपस्थित केला आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: