DNA मराठी

नियमांचे पालन करत मोहोरमची स्थापना 

0 90
Related Posts
1 of 2,489

अहमद नगर : यंदा कोरोनाचे सावट सगळ्याच उत्सवांवर असून मोहोरामही त्यात आले . देशामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या नगरच्या मोहोरांची स्थापना पाचव्या दिवशी परंपरेप्रमाणे कोठला  आणि मंगल गेट हवेली येथे छोटे बारा इमाम आणि बडे बारा इमाम यांच्या स्थापनेने झाली . मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणि मोजल्या भाविकांच्या उपस्थितीत मोहोरांची स्थापना करण्यात आली . यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार यांच्या समवेत इतर पोलीस अधिकारी हि उपस्थिती होते . यावेळी मिरवणुक रद्द करण्यात अली असून घरी राहूनच मोहोरम  साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: