नवीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हयात दाखल

0 62

अहमदनगर – जिल्ह्याचे  नवीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे आज अहमदनगर जिल्हयात दाखल झाले आहेत. ते अखिलेश सिंग यांची जागा घेणार आहेत. मनोज पाटील या पूर्वी सोलापूर ग्रामीणचे पदभार सांभाळत होते. मागच्या काही दिवसा पूर्वी त्यांची नियुक्ती अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती . 

मिळालेल्या माहिती नुसार आज दुपार पर्यंत आपला पदभार स्वीकारणार आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील तसेच उपअधीक्षक संदीप  मिटके यांनी त्याचे स्वागत केले आहे . 

Related Posts
1 of 2,057

मनोज पाटील यांच्या बद्दल थोडक्यात माहिती – 

 मनोज गोविंद पाटील हे आयपीएस १९९१ बॅचचे अधिकारी आहे. यांना त्यांच्या   गुणवंत सेवेबद्दल संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागा कडून प्रतिष्ठित अध्यक्ष पदक मिळाले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: