नवरात्रीमध्ये बंद राहणार अंबाबाई मंदिर !

0 11

जगभरासह देशात कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोनामहामारीमुळे मंदिरे, प्रार्थनासताले बंद आहेत.लवकरच नवरात्री जवळ येत आहेत. अशातच कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर बंद राहणार असल्याचं देवस्थान समितीने म्हटले आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले की, अंबाबाई मंदिर नवरात्र काळात भाविकासाठी बंद राहणार आहे. नवरात्रौत्सव लोकसहभागाशिवाय साजरा होईल .

नवरात्रीत परंपरेप्रमाणे सर्व विधी करण्यात येतील. तसेच मंदिरात ९ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलं आहे. मात्र, नवरात्रीमध्ये मंदिराचे चारही दरवाजे बंदच राहतील.

Related Posts
1 of 1,371

नवरात्रीच्या सर्व विधीचे थेट प्रक्षेपण कोल्हापूर शहरातील विविध चौकात होईल, असे मंदिर समितीने स्पष्ट केले

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: