नगर शहराचं लाडकं ग्रामदैवत विशाल गणपतीला भावनिक निरोप  जिल्हा अधिकारी राहुल द्विवेदी  यांच्या  हस्ते विसर्जन पूजा संपन्न 

0 80

अहमदनगर : गणेशोत्सव हा सर्वांचाच आवडता विषय, जोपर्यंत तो आहे तोपर्यंत सर्वांच शेड्युल बीजी. आणि तो जाताना मात्र प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी . शेवटचा दिवस  येऊच नये असं प्रत्येकालाच वाटतं कारण .  आहेच गणपती असा , प्रत्येकालाच जवळचा वाटणारा  हवाहवासा वाटणारा ज्याच्याशी अगदी परिवारातील सदस्य असल्यासारखं आपण  वागवतो . आज सगळीकडेच गणरायांना मोठ्या  भक्तीभावाने निरोप दिला जातोय . विशाल गणपतीला देखील आज निरोप  दिला  अहमदनगरचे जिल्हा अधिकारी राहुल द्विवेदी यांचा हस्ते विसर्जन पूजा संपन्न झाली यावेळी पोलीस उपाधिक्षक  उमेश पाटील आणि  विशाल गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष अभय आगरकर इतर  अधिकार्यंसोबत उपस्थित होते . बाप्पांचे विसर्जन लाईव्ह दाखविण्याचीही व्यवस्था यावेळी करण्यात अली होती .   

Related Posts
1 of 1,481
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: