DNA मराठी

नगरमध्ये लॉकडाउन नाही परंतु स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या – पालकमंत्री  

0 195

अहमदनगर – जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना संसर्ग यामुळे जिल्ह्यातील काही सामाजिक संघटना आणि काही राजकीय पक्ष तसेच जिल्ह्याचे खासदार सुजये विखे पाटील हे सातत्याने जिल्ह्यामध्ये काही दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाउन लावावा अशी मागणी करत होते.

परंतु जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी  आज जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लावण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे . ते म्हणाले जिल्ह्यामध्ये लोकडाउन लागू होणार नाही परंतु स्थानिकपातळी वर आपण आपल्या सवलतीनुसार लॉकडाउन करू शकता.

Related Posts
1 of 2,489

 आज जिल्हात जवळ पास कोरोना बांधीत रुग्ण्याची  संख्या  ३३ हजार ८१३ वर पोहचली आहे. मागच्या २४ तासात ९०३ कोरोना बांधीत रुग्ण आढळले आहे आणि २० कोरोना बांधीत रुग्णांचा  मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये लॉकडाउनची मागणी सातत्याने काही सामाजिक आणि राजकीय पक्ष करत आहे . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: