DNA मराठी

नगरची खड्डे ओळख 

0 85
Related Posts
1 of 2,489

अहमदनगर : अहमदनगर प्रसिद्ध आहे ते खड्ड्यांमुळे . गंमतीनं तर असाही बोललं  जातं चांदबीबी जर आज परत अली तर न विसरता ती महालावरती जाईल . अनेक वर्षे गेलीत पण नगर आहे तसच , दरवर्षी पाऊस येतो आणि खड्डे पडून त्यात पाणी साठते. रोगराई तर होतेच पण अनेक अपघातांना तोंड देण्याचे काम नगरकर करतात . खड्ड्यांसाठी अनेक आंदोलनेही झाली पण तिळमात्र फरक पडला नाही.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: